रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनिंग
आवश्यक शैक्षणिक अर्हता – किमान १० वी पास
शैक्षणिक कालावधी – २ वर्ष
आर. ए. सी. या व्यवसायात शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमातील घटक-
१) सर्विस आणि टूल्स – स्क्रायबर चिझेल, फाईल ट्याप आणि डाईज
२) मेजारिंग टूल्स – स्टील रूल, मायक्रोमीटर, व्हर्नियर कॅलिपर, डायल टेस्टिंग इंडीकेटर, बिव्हेल प्रॉडक्टर
३) शिट मेटल – पत्रे कारागीर डक्टींग तयार करणे
४) इलेक्ट्रीशियन – वर्क पॉवर एनर्जी इलेक्ट्रिक सर्किट फ्युज, घरगुती वायरिंग ए. सी. मोटर्स ट्रान्सफार्मर
५) इलेक्ट्रोनिक्स – डायोड रेझीस्टन्स ट्रान्झीस्टर
६) रेफ्रिजरेशन सिस्टीम – व्हेपर अब्झोर्षण सिस्टीम, व्हेपर कॉम्प्रेशन सिस्टीम, रेफ्रिजरेटर चिलिंग प्लटकोल्ड स्टोरेज