मा. ना. श्री. नरेंद्रभाऊ भिकाजी दराडे यांच्या प्रेरणेतून व्यवसाय शिक्षण काळाची गरज आहे हे ओळखून संस्थेचे अध्यक्ष माननीय किशोरभाऊ दराडे यांनी २००८ साली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय व नोकरी अशी दुहेरी संधी उपलब्ध करून दिली. आज आपल्या संस्थेतून अनेक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊन अनेक नामवंत कंपन्यांमध्ये (देशात व विदेशात) तसेच स्वताच्या व्यवसायात कार्यरत आहेत.
उपलब्ध व्यवसाय:
१) फिटर
२) इलेक्ट्रिशियन
३) मेकॅनिक आर. ए. सी. (रेफ्रीजरेशन आणि एअरकंडीशनिंग)
४) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक